Umesh Kamat Is A Proud Husband | Appreciates Priya Bapat On Social Media | City Of Dreams-2

2021-08-03 6

प्रिया बापटची मुख्य भूमिका असलेली सिटी ऑफ ड्रीम्सचा दुसरा सिझन भेटीला आला आहे. त्यातील प्रियाच्या भूमिकेचं कौतुक सगळेच जण करत आहेत. पण त्यामध्ये तिचा नवरा आणि अभिनेता उमेश कामतने हि तिचं खास कौतुक केलं आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale